Search
Generic filters

ॲग्रीराइज मल्चिंग पेपर

ॲग्रीराइज मल्चिंग पेपर

ॲग्रीराइज मल्चिंग पेपर

मल्चिंग पेपर्सचे फायदे:

ॲग्रीराइज कम्पनीचे मल्चिंग पेपर्स मुख्यतः फळे व भाज्या ह्या पिकांच्या समृद्ध वाढीसाठी वापरले जातात. ह्याचे फायदे खालीलप्रमाणे:

  • पिकांच्या दर्जात वृद्धी
  • पाण्याच्या बाष्पीभवनात घट
  • वीडच्या उत्पादनात घट
  • मातीच्या तापमान मर्यादित
  • पीक घेण्यापूर्वी मातीचे निर्जंतुकीकरण

ॲग्रीराइज ही नाशिक स्थीत ॲग्रीकल्चरल प्रॉडक्ट उत्पादन कंपनी आहे जी उत्कृष्ट दर्जाचे मल्चिंग पेपर, क्रॉप कवर,ॲग्रीकल्चरल फिल्म आणि पॉलीहाऊस फिल्म बनवते. आजच खरेदी करण्यासाठी व आमच्या उत्पादनांची माहिती सतत मिळण्यासाठी तुम्ही आमच्या पेजला फॉलो करा व अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट दया.

ॲग्रीराइज – आधुनिक शेतकर्याचा मित्र.
To know more: https://agririse.com/mulching-film

पत्ता:

नाशिक , महाराष्ट्र, भारत.

Post Views: [views id="3298"]

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email

Leave a Comment

Your email address will not be published.