Aloe Magic
Aloe Magic शेतकर्यांसाठी आनंदाची बातमी विषमुक्त जमीन, उत्पादनात घट न करता ज्यांना रासायनिक शेती सारखे परिणाम तर पाहिजे तर पण शेणखत, जिवांमृत व इतर अर्क, गोमुञ जमा करणे इत्यादी वेळ खाऊ गोष्टी करायला जमत नाहीत त्यांच्या करिता.
शेतकर्यांसाठी कोरफडीपासून अत्यंत प्रभावी असे द्रावण बनविले आहे
मिरची, टोमॅटो, वांगी कारले व इतरही भाजीपाला पिके तसेच डाळिंब ,मोसंबी ,शैवगा,सिताफळ इत्यादी फळबागा करिता
तसेच कपाशी, सोयाबीन, भुईमूग, उडिद ,मका ,तुर इत्यादी
एकंदर आणि द्विदल पिकांसाठी नियमितपणे सुरवातीपासून वापरल्या स वनस्पतीची वाढ जोमाने होते रोगप्रतिकर शक्ती वाढून उत्पादनात वाढ होते
रासायनिक खतासोबत तसेच जैविक व सैंद्रिय पदार्था सोबत वापरता येते खाली यात असणारे घटकांचा तक्ता देत आहे
वापरण्याची पध्दत दोनशे लिटर पाणी घेऊन त्यामध्ये दोन किलो गुळ टाकावा. त्यात पाच aloe magic चे द्रावण टाकून चांगले ढवळून घ्यावे. साधारणता चोविस तासानंतर ठिबक द्वारे एका एकराला जमिनीतून सोडावे. असे दर आठ ते दहा दिवसांनी नियमितपणे सोडत राहिल्यास अतिशय उत्तम परिणाम दिसून येतात.
फवारणी करिता वापरतांना दहा मिलि किंवा 150 मिलि 15 लिटर च्या पंपामध्ये वापरून फवारणी करावी. रासायनिक किंवा जैविक कीटकनाशकासोबत वापरले तरीही चालते.
औरंगाबाद
औरंगाबाद aurangabad
पत्ता:
औरंगाबाद, महाराष्ट्र, भारत.
1 thought on “Aloe Magic”
नमस्कार मी सुनील बा वेरूळे माझ्या कडे पेरु व द्राक्षे भाजीपाला पिके घेतली जातात