बायोगॅस (गोबरगॅस )कंपनी

सविस्तर माहिती

बायोगॅस (गोबरगॅस )कंपनी

आमच्याकडे उत्तम प्रतीचे जनावराच्या शेणापासून गोबरगॅस तयार करण्यासाठी सिस्टिम बसून दिली जाईल.

सिस्टीमा बायो  (Sistema Bio) आपल्यासाठी घेऊन आले आहे आधुनिक तंत्रज्ञानाने विकसित बायोगॅस सयंत्र (गोबरगॅस)

  1. आता शेणापासून तयार करता येणार गॅस
  2. 0% व्याजदरात कर्ज सुविधा व सुलभ हप्त्यात परतफेड
  3. LLDP मटेरियल व आधुनिक तंत्रज्ञानाने बनवलेले बायो डायजेस्टर.
  4. 3 जनावरांपासुन 200 जनावरांपर्यंत वेगवेगळे प्रकल्प.
  5. 10 वर्षांच्या वॉरंटी सहित.

मोफत जोडणी व घरपोच डिलीवरी.

  • घरगुती LPG Cylinder वापरातून मुक्त व्हा व नैसर्गिक गैस चा वापर करुन पर्यावरणाचे रक्षण करा आणि सोबत घरखर्च  ही वाचवा.
  • बायो डायजेस्टर पासुन मिळणाऱ्या बायो स्लरी चा वापर करुन सेंद्रिय शेतीची सुरवात करा,आणि रासायनीक खतांचाचा वापर टाळा.
  • स्लरी पाणी स्वरूपामध्ये असल्याने जिवामृत व दशपर्नी अर्क बनवण्यास व Drip द्वारे शेतीस देण्याकरिता अतिशय सोयीस्कर व उपयुक्त.

डीलरशिप देने सुरू आहे

कॉल लागत नसल्यास व्हाट्सअँप वर संपर्क करावा.

ही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा

Share on whatsapp
Share on facebook
Share on email
Share on twitter

कृषी क्रांती वर शेती विषयी माहिती सोबतच महाराष्ट्र तसेच भारत देशाला लाभलेली महान संत परंपरा, विविध संतांच्या गाथा,ह.भ.प. यांची माहिती वाचा आमच्या संत साहित्य (santsahitya.in) या वेबसाईट वर

1 thought on “बायोगॅस (गोबरगॅस )कंपनी”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व