DD Sprayer Pump

DD Sprayer Pump

नमस्कार शेतकरी बंधुनो 

आता लाईट / एच टि पी / इन्जिन / वेन्चुरी / स्प्रे पम्प खर्चातुन कायमची सुटका

खास शेतकऱ्यांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत नवीन इलेक्ट्रिकल औषधी फवारणी पंप.

दत्तधनुष स्प्रेअर (डि.डि स्प्रेअर)DD Sprayer Pump
स्प्रे पंप ला आता पाठीवर घ्यायची गरज नाही  नाविन्यपूर्ण उत्पादन पेटेन्टेड टेक्नाेलाेजी

खास वैशिष्ट्ये:-

१) डिझेल, पेट्रोल, वीजेची बचत, बॅटरीच्या साह्याने चालणारे उपकरण.

२)एकदा चार्जिंग केले की 3 ते 4 तास मशीन चालते. (कमीत कमी 6 तास चार्ज करावे लागेल)

३) चार्ज झाले की 3-4 तासांमध्ये 300 ते 400 लिटर पाणी , औषधाची फवारणी केली जाते.

४) 500 ते 750 फूट HTP पाईप चा वापर करू शकतो.

५)फवारा 6 ते 8 फूट आणि जेट 15 ते 25 फूट लांब जातो.(स्प्रे गन वरती अवलंबून)
ऊस ,आले,हलद,मिरची,टोमँटो,फळबाग या सर्व पिकांवर फवारणी व आळवणी साठी उपयुक्त.

६)बांधकाम क्षेत्र, ड्रीप द्वारे औषध सोडण्यास, आपत्कालीन वेळी 13 तास 5 वॅट चा बल्प चालू शकतो, तसेच गोट्यामध्ये पाणी फवरण्यास उपयुक्त

1 वर्ष सिस्टम वाँरंटी ,6 महिने बँटरी वाँरंटी

सोबत मिळणारे उपकरणे:-

LED बल्ब,3 मिटर (10फुट) पाईप,चेहरा मुखवटा, सेफ्टी चष्मा,चार्जर , वेन्चुरी कनेक्टर सेट
उत्पादन कॅटलॉग :-https://bit.ly/35BoTsV

डेमो व्हिडिओसाठी खालील लिंक पहा
https://youtu.be/_uYM6NXb_SY  चला तर, नको वीज, नको डिझेल, नको पर्यावरणाचा ऱ्हास… बॅटरी पंपाच्या वापराने करू शेतीचा विकास…!

. अधिक माहितीसाठी कृपया 9022497165 वर कॉल करा
कृपया तुमच्या कडे असलेल्या सर्व शेतीविषयक ग्रुप मध्ये आवश्य शेअर करा
धन्यवाद!

अधिक माहितीसाठी संपर्क करा  संपूर्ण महाराष्ट्रात पोहच ९०२२४९७१६५

औरंगाबाद

santsahitya.in

पत्ता:

औरंगाबाद , महाराष्ट्र, भारत.

Post Views: 2,045 views

5 thoughts on “DD Sprayer Pump”

 1. Dear Sir,

  I am interested to buy DD Sprayer. I am from Karnataka, farmer.
  what is the procedure & are there any dealers in Karnataka.
  Regards,
  Sampath
  04498 38802

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *