सर्व शेतीसाठी लागणारे खते मिळतील

सविस्तर माहिती

सर्व शेतीसाठी लागणारे खते मिळतील

आम्ही विविध प्रकारचे खते स्वतः उत्पादित करतो.

आमच्या खताचे वैशिष्ट्ये :-

  • आम्ही विविध भागातील मातीच्या प्रकारांचा व पिकांच्या प्रकारांचा सविस्तर अभ्यास व संशोधन करतो. व त्यानुसार आमच्या उत्पादनांमध्ये बदल करतो.
  • म्हणूनच ती जमिनीवर व पिकावर लवकरात लवकर परिणाम करतात.
  •  ही उत्पादने संशोधनावर आधारित असतात.
  • ते 100% खात्रीशीर रिझल्ट देतात.
  • आपली उत्पादने शेतकऱ्यांना परवडतील अशा वाजवी दरात डीलर च्या माध्यमातून विक्री केली जातात.

सध्याचे आमची उत्पादने:-

  • मासळी खत
  • उत्तम क्वालिटीचे सेंद्रिय खत
  • सूक्ष्म अन्नद्रव्य खत
  • सिलिकॉन युक्त खत
  • निंबोळी पेंड, एरंडी पेंड
  • ऑरगॅनिक फॉस्फेट,इत्यादी

वरील सर्व उत्पादनासाठी आम्हाला महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये डीलर नेमणे आहेत.

डीलरशिप साठी संपर्क : 9325008418

ही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा

Share on whatsapp
Share on facebook
Share on email
Share on twitter

कृषी क्रांती वर शेती विषयी माहिती सोबतच महाराष्ट्र तसेच भारत देशाला लाभलेली महान संत परंपरा, विविध संतांच्या गाथा,ह.भ.प. यांची माहिती वाचा आमच्या संत साहित्य (santsahitya.in) या वेबसाईट वर

3 thoughts on “सर्व शेतीसाठी लागणारे खते मिळतील”

  1. रविकुमार

    आपण आपल्याकडे असलेले प्रोडक्ट ची पॅकिंग आणि किमती द्यायला हवी

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व