बावके पाटील नर्सरी

बावके पाटील नर्सरी

शेतकऱ्यांनच्या खात्रीपूर्ण विश्वासास खरी ऊतरलेली
कृषि विभाग,महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त

बावके पाटील डाळिंब नर्सरी

आमच्याकडे डाळिंब भगवा व डाळिंब सुपर भगवा जातीवंत मातृवृक्षावर बांधलेली १००% रोगमुक्त बागेतील घुटी पासून तयार केलेली निरोगी व दर्जेदार रोपे.

नर्सरीची वैशिष्ट्ये:-


१} सन २०१० पासुन दर्जेदार डाळिंब उत्पादनाचा अनुभव
२} डाळिंब उत्पादन प्रगतशिल शेतकरी पुरस्कार प्राप्त
३} जातीवंत मातृवृक्षावर बांधलेली घुटी पासून तयार केलेली रोपे
४} 100% तेल्या रोगमुक्त रोपे
५} घुटी कलमासाठी परिपक्व काडीचा वापर.
६}दर्जेदार सशक्त व सदृढ मातृवृक्ष
७} निरोगी व दर्जेदार रोपे.
८} मोफत मार्गदर्शन
९} रोपे पोहोच देण्याची सुविधा

संपर्क : – 9090137777

पत्ता:

शिर्डी अहमदनगर , महाराष्ट्र, भारत.

Post Views: [views id=""]

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *