ऊस रसाचा चरक मिळेल

ऊस रसाचा चरक मिळेल

१) आपण लाकडी चरक हे गोड बाभळी पासून बनवतो. 

२) लाकडी चरक वर काढलेला रस आरोग्याला चांगला आहे.

३) लोखंड गंजत आणि त्याचा रस आरोग्याला हानिकारक आहे. कारण लोखंड गंजल्यामुळे उसाचा रस काढतांना त्यामध्ये लोखंडाचे कण जातात .

४) इंजिन वर आपण लाकडी चरक फिट करून देतो.

५) त्यामुळे रस काढतानी त्रास कमी होतो.

६) त्याच प्रमाणे बैलचरक सुद्धा आपण बनवतो.

व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर जा

https://www.youtube.com/watch?v=ksJ3E_ngdmw

संपर्क = आकाश ससाणे : 9730379911

santsahitya,in

पत्ता:

तिसगाव अहमदनगर , महाराष्ट्र, भारत.

Post Views: 1,370 views

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *