अदिती बोअरवेल कटर सर्व्हिस
अदिती बोअरवेल्स कटर सर्व्हिसेस आपल्या बोअरवेल ची कामे योग्य दरात करून मिळतील.
आमच्या सर्व्हिसेस :-
- बोअरमध्ये अडकलेले सबमर्सिबल मोटार पंप योग्य दरात काढून मिळेल.
- बोअरच्या होलमध्ये आलेला दगड, क्षार कटरने कट करून मिळेल.
- कॅमेराद्वारे कॉम्पुटर पद्धतीने बोअर चेक करून मिळेल.
आमच्याशी संपर्क :
विश्वनाथ माने : 8007008734
दिनकर माने : 8600483127
व्हॉट्सअप वर माहिती मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा आणि hi मेसेज करा.