Search
Generic filters

वनशेती लागवड अगरवूड वृक्ष

वनशेती लागवड अगरवूड वृक्ष 

सविस्तर माहिती

वनशेती लागवड अगरवूड वृक्ष 

आत्मनिर्भर शेतकरी अभियान 

  • पहिले १ ते ५ वर्ष तुमचे अंतरपीक घेता येईल
  • अगरवूड सर्व प्रकारच्या जमिनीत येते ( फक्त ५ फुटावर खडक नसावे )
  • अगरवूड ला मुबलक पाणी लागते
  • अगरवूड हे जंगली वनस्पती असून ४५ डिग्री तापमानात देखील तग धरते अगरवूडची करार पद्धतीने लागवड
  • अगरवूडला कोणतेही कीड रोगराई लागत नाही
  • अगरवूडला कोणतेही जनावरे खात नाहीत
  • अगरवूड ची लागवड जून ते मार्च पर्यंत करता येते
  • अगरवूडला रासायनिक खते अजिबात चालत नाहीत
  • अगरवूड ची ४ ते ५ वर्ष्या पासून वाळलेले पाने व साल विकल्या जातात
  • अगरवूडला ४ ते ५ वर्ष्या पासून फंगल ट्रीटमेंट करावी लागते
  • अगरवूड पासून निघणारे तेल हे ९ ते १२ वर्षी काढता येते
  • अगरवूडच्या पानाला व सालीला खूप मागणी आहे त्यामुळे भावही चांगला आहे.
  • अगरवूड पासून निघणाऱ्या तेलाला सोन्यापेक्षाही जास्त भाव आहे
  • तृप्ती हर्बल कंपनी कडून संपूर्ण मार्गदर्शन व खरेदी व विक्री करण्याची संपूर्ण हमी
  • अतिवृष्टी झाली तरी अगरवूड ला काही परक पडत नाही •
  • संपर्क पुणे ऑफिस महालक्ष्मी कॉम्प्लेक्स , २ रा मजला ऑफिस नं . २०७ , पुणे सातारा रोड , D MART आणि हॉटेलं सौरभ समोर , पुणे ४११०३७ ,
  • Mob : 9370345817

ही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा

Share on whatsapp
Share on facebook
Share on email
Share on twitter

कृषी क्रांती वर शेती विषयी माहिती सोबतच महाराष्ट्र तसेच भारत देशाला लाभलेली महान संत परंपरा, विविध संतांच्या गाथा,ह.भ.प. यांची माहिती वाचा आमच्या संत साहित्य (santsahitya.in) या वेबसाईट वर

Leave a Comment

Your email address will not be published.

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व