Search
Generic filters

मिरज अ‍ॅग्रो बायोटेक

मिरज अ‍ॅग्रो बायोटेक

सविस्तर माहिती

मिरज अ‍ॅग्रो बायोटेक

महाराष्ट्रात र्वात कमी किमतीत

Agro Boss टेक्नॉलॉजी व Double Zatka चे फायदे :-

डाळिंब, पेरू, सीताफळ, द्राक्ष, संत्रा, मोसंबी, लिंबु, चिकु, आंबा, उस, बोर, केळी, पपई, टरबुज, खरबुज, जिरेनीअम, मिरची, वांगी, बटाटा, वटाना, तुर, ढोबळी, कपुस, हरबरा,भुईमुग, मका, काकडी, उगहु, धान, झेंडु, गुलाब, मेथी, कोथिंबिर, कडीपत्ता, आवळा, जांभुळ व ईतर फळपिके, फळभाज्या, वेलवर्गिय पिके, पालेभाज्या  या पिकांसाठी उपयुक्त.

Agro Boss टेक्नॉलॉजी फायदे :-

 • पांढरी मुळी पासून ते फुगवणी साठी एकमेव खात्रीशीर जैविक औषधी.
 • डाळिंब, द्राक्षे, पपई, केळी, पेरू, सिताफळ, सफरचंद, हळद,आले, ड्रॅगनफ्रुट, स्ट्राॅबेरी, मिरची, टोमॅटो, ढोबळी, कांदा, टरबुज, खरबुज, यासारख्या फळपिके, फळभाज्या, वेलवर्गिय व पालेभाज्या यामध्ये पांढर्‍या मुळीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.
 • Agro Boss टेक्नॉलॉजी च्या नियमित वापराने जमीन सजीव व सुपिक होते 
 • जमिनीतिल जिवांनुसाठी अनुकूल वातावरण निर्माण होते, जिवाणुंच्या संख्येत झपाट्याने वाढ होते व जिवाणू दिर्घकाळ जगतात.
 • जमिन जिवंत ठेवण्यासाठी,जमिनीचा पोत सुधारण्यासाठी Agro Boss टेक्नॉलॉजी एकमेव खात्रीशीर जैविक खत व औषध आहे.
 • पिकांची जोमदार वाढ होते,भरपुर फुटवे येतात. फांद्या, फळे व फुलांची संख्या वाढते.
 • फळपिके व फळभाज्या फळांची फुगवन चांगली होते. फळे चवदार होतात,आपला नैसर्गिक कलर प्राप्त करतात, चमकदार होतात.
 • नियमित वापराने पिके निरोगी,तजेलदार व हिरवीगार राहतात.
 • पिकाचे अपटेक वाढवते व तोडा वाढतो.
 • मिरची,वांगी,ढोबळी मिरची, काकडी,कारले,भोपळा,वाल,घेवडा,दोडके,भेंडी, गवार,टोमॅटो तोडे खूप वाढतात व तोडे तोडून आम्ही थकतो असे शेतकरी सांगतात. 
 • खोडाची जाडी वाढवते, खोडातील व काडीतील स्टोरेज वाढवते.
 • च्या वापराने जमिनीतील मित्रबुरष्या व जिवांनूच्या संख्येत वाढ होते त्यामुळे पिकांची मर,मुळकुज,निमॅटोड या व्याधीं पासुन पिकांचे, झाडांचे संरक्षण होते.
 • रोप लागवडीच्या वेळी Agro Boss टेक्नॉलॉजी पहिल्या पाण्याबरोबर सोडल्याने रोपाची मुळे लवकर  सेट होतात व रोप जोमाने वाढीस लागते.
 • भरघोस उत्पादनासाठी  व जमिनीचा पोत  सुधारण्यासाठी Agro Boss टेक्नॉलॉजी वापरावे. 
 • वापराने पिकास काळोखी येते, पिकाला लागणारे सर्व अन्नघटक पुरवते, पिकातील कमतरता भरून येते.

Agro Boss टेक्नॉलॉजी जैविक  शेतीसाठी वरदान आहे. 

कॉल लागत नसल्यास व्हाट्सअँप वर संपर्क करावा.

ही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा

कृषी क्रांती वर शेती विषयी माहिती सोबतच महाराष्ट्र तसेच भारत देशाला लाभलेली महान संत परंपरा, विविध संतांच्या गाथा,ह.भ.प. यांची माहिती वाचा आमच्या संत साहित्य (santsahitya.in) या वेबसाईट वर

Leave a Comment

Your email address will not be published.

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व