ॲग्रीबोट हवाई फवारणी यंत्र
डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन( DGCA ), भारत सरकार द्वारे प्रमाणित देशातील पहिले हवाई फवारणी यंत्र(ड्रोन)
ॲग्रीबोट तांत्रिकदृष्ट्या देशातील सर्वात प्रगत आणि सुरक्षीत ड्रोन जो वापरण्यास सुलभ आहे ॲग्रीबोट कृषी, संरक्षण, सर्वेक्षण पाळत ठेवणे, लॉजिस्टिक या क्षेत्रामध्ये आणि दक्षिण – पूर्व आशियातील सर्व देशांमध्ये आमच्या सुविधा उपलब्ध आहेत
१) प्रति महिना १००० ॲग्रीबोट कृषी फवारणी यंत्र ( ड्रोन ) निर्मिती क्षमता
२) देशातील सर्व राज्यांमधील ॲग्रीबोट सेवा केंद्रे , ग्राहकांना विक्री पश्चात सेवा समर्थन प्रदान करण्यासाठी तत्पर
३) संपूर्ण भारतात ॲग्रीबोट डीलर आणि वितरक यांचे कार्यक्षम जाळे
४) देशात सर्वात जास्त विकले जाणारे ॲग्रीबोट हवाई फवारणी यंत्र(ड्रोन)
५) ॲग्रीबोट सर्व प्रमुख पिकांच्यामध्ये उपयुक्त असे फवारणी यंत्र(ड्रोन)
हवाई फवारणी यंत्र ( ड्रोन ) मुख्य वैशिष्ट्ये
- फवारणी, दाणेदार, खत प्रसारण आणि पीक आरोग्य विश्लेषण (पिक प्रकोप) या ३ क्षेत्रात प्रभावी पणे वापर शक्य अनुप्रयोगाक्त असे
- स्वायत्त ड्रोन ७ मिनिटांत १ एकर फवारणी करते(अँटो मोड)
- बॅटरी फ्लाइट वेळ २० मिनिटे (१ हेक्टर फवारणी)
- लायडर रडार आधारित फवारणी यंत्र (ड्रोन) मार्गातील सर्व अडथळे शोधून सुरक्षित मार्ग निर्माण करतो . टक्कर होत नाही .
- RTL मोड़ टाकी अथवा बॅटरी रिकामी झाल्यास उड़ानाच्या जागी येवूनच फवारणी यंत्र (ड्रोन) स्थिरावते .
- जिओ फेन्सिंग आणि स्मार्ट बॅटरी फेल सूचनानी सज्ज , सुरक्षित अपघातापासून संरक्षण .
- GCS वर थेट HD व्हिडिओ स्ट्रीमिंग ५km अंतरावरून चालवता येते
- UIN आणि विमा संरक्षण उपलब्ध
संपर्क:- 9168191381
व्हिडीओ खालील लिंकवर
https://youtube.com/shorts/4tt9SnqljEs?feature=share