दूध काढणी मशीन व व्हॅक्युम मिल्किंग खराब न होणार पल्सेटर अल्युमिनियम कल्वा
पल्सेटरला लाईफ टाईम ग्यारंटी देणारी पहिली कंपनी
गुरुकृपा मशिनरी
मिल्किंग मशीन माहिती
- अफाफ, ०.५, एच.पी. इलेक्ट्रीक मोटर एक वर्ष गॅरंटीसह.
- अफाफ, Jaya – 90, २०० एल पी.एम. क्षमतेचा व्हॅक्युम बेल्ट ड्रिव्हन पंप.
- ऍल्युमिनियमची बॉडी असलेला पल्सेटर,
- एका तासात ११ जनावरांचे दुध काढण्याची क्षमता,
- मेटॅलिक बॉडी ऑईल कप.
व्हॅक्युम मिल्किंग पल्सेटर माहिती
शेतकरी मित्रांनो ,
व्हॅक्युम मिल्किंग मशिन मधला अतिशय महत्त्वाचा पार्ट म्हणजे व्हॅक्युम मिल्किंग पल्सेटर…
साध्या पल्सेटरला लागणारी वारंवार दुरूस्ती व खराब होण्याचे प्रमाण व त्यामुळे होणारी अडचण दूर करण्यासाठी…
अफाफ टेक्नॉलॉजीज , इंडिया घेऊन येत आहे….
पल्सेटरची ठळक वैशिष्ट्ये
- वजनी व मजबुत बांधणी.मजबुतःस्ट्रोक्स
- अल्युमिनिअमची बॉडी असल्याने खराब होण्याची व मोडतोड होण्याची भिती नाही.
- सोप्या पद्धतीने जोडला जाऊ शकणारा.
- देशी परदेशी कोणत्याही मशिनबरोबर प्रभावीपणे काम करू शकणारा
- उच दर्जाचा रबरी डायफॅगम त्यामुळे भिजला – तरी काम करण्याची क्षमता,
- स्टॅंडर्ड- पल्स रेशिओ सेटिंग जे गायी व म्हशीचे मिल्किंग करण्यास उपयुक्त
- २४ तास कार्यक्षमता
किफायती किंमत आणि घरपोहोच सुविधा फक्त सोलापूर
शाखा – मंगळवेढा जवळा(सांगोला) जिल्हा सोलापूर
संपर्क :- 8788561071, 9665539594