बागायती जमीन विकणे आहे नाशिक
आमच्याकडे उत्तम प्रतीची बागायती जमीन विकणे आहे.
- जमिनीत मुबलक पाणी
- जमिनीपासून 250 फुटावर गोदावरी उजवा तट कालवा
- जमिनीलगत पाणी असणारी नदी
- मुबलक वीज उपलब्ध
- काळी कसदार जमीन
- शिर्डी- नाशिक व समृध्दी महामार्ग पासुन 1 किमी अंतर
- कोळपेवाडी व संजीवनी कोपरगाव सहकारी साखर कारखाना 8 ते 10 किलोमीटर अंतरावर आहे
- पाथरे गावापासून 1 किलोमीटर अंतर
- निसर्ग रम्य परिसर
- हम रस्त्यालगत टायटल क्लीअर असणारी 3 एकर जमीन विक्री करणे आहे
- स्थळः नाशिक शिर्डी महामार्ग
- (गट क्र- 317)
अधिक माहितीसाठी संपर्क :
- ॲड. सिद्धेश बूब — 9096261794
- ॲड. सुभाष बूब — 9422990262
- दुर्गेश बूब — 9403932334