Search
Generic filters

नेपियर, हत्ती गवत, गिनीं गवत, गजरा गवत बियाणे मिळेल

नेपियर, हत्ती गवत, गिनीं गवत, गजरा गवत बियाणे मिळेल

सविस्तर माहिती

नेपियर, हत्ती गवत, गिनीं गवत, गजरा गवत बियाणे मिळेल

आता परदेशातील गवत बियाणे महाराष्ट्रात सुध्दा उपलब्ध
शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी ते किती उपयुक्त आहेत आणि त्यांच्यात किती क्षमता आहे हे लक्षात घेऊन जगभरातील लोक आता संकरित गवताची लागवड करत आहेत.

आमच्याकडे हत्ती गवत, गिन्नी गवत, नेपियर गवत बियाणे,तसेच 22 प्रकारचे घास बियाने अत्यल्प कमी दरात व संपूर्ण महाराष्ट्रात घरपोच मिळणार

10 प्रकारात नेपियरचा ऊस,मका, ज्वारी, बाजरी,बीट असा संकर आहे

1. इंडोनेशियन स्मार्ट नेपियर
2. .थायलंड सुपर नेपियर
3. ऑस्ट्रेलियन रेड नेपियर
4. बांगलादेश हाफ रेड नेपियर
5.तैवान सुपर नेपियर
6.DHN -6 नेपियर (86032 ऊस क्रॉस)
7. मका क्रॉस नेपियर MCN
8.4G बुलेट सुपर नेपियर
9. BHN -10 नेपियर( बाजरी क्रॉस)
10. BHN -11 नेपियर( बाजरी क्रॉस)

मागे राहू नका. तुमचे दूध उत्पादन वाढवा संकरित नेपियर चारा लावून जो तुम्ही पावसाळ्यात लावू शकता आणि पुढील 2 महिन्यात भरपूर चारा उत्पन्न घेऊ शकता (एकरी 25 ते 30 टन प्रति 2 महिन्याला)आणि सोबतच उच्च क्रूड प्रोटीन (18%) आहे जो की दूध वाढवते 20 ते 30% आणि सोबतच SNF आणि FAT मध्ये पण फरक पडतो.

संपूर्ण महाराष्ट्रात घरपोच सुविधा उपलब्ध

22 प्रकारचे बियाणे यादी पहा
1) लसूण ( मेथी ) घास / रजका (3 साल चलनेवला )
2)दशरथ घास / Hedge grass (4 साल चलनेवला )
3) GB no -1 (3 साल चलनेवला कडवळ)
4) GB no. -2 ( 3 साल चलनेवला कडवळ)
5)पॅरा ग्रास
6) हादगा
7)संकरीत शेवरी
8 ) शेवगा /मोरिंगा/ drum stick
9) गिरीपुष्प
10) सुबाभूळ
11) stylosanthes / स्टायलो
12) बरसीम घास
13) जिंज्वा ग्रास /कांडी गवत
14) सुगरग्रेज – multicuting -3 कटिंग
15) मेगाशुट -multicuting -3 कटिंग
16) BMR रॉकेट
17) नुट्रिफीड – बाजरा क्रॉस – (1 साल चलनेवला कडवळ)
18) बरसीम
19) बीजांकुर
20) अमेरिकन राय ग्रास
21)Maize ( मका ) आफ्रिकन टॉल
22) Jowar ( ज्वारी )
23) Bajra ( बाजरा )
24) Wheat ( गेहू )
25) Black Wheat ( काळा गेहु )
26) निशीगंध ( गुलझड़ी बेणे )

आम्ही गाई, म्हशी, आणि शेळी उत्पादकांना एक नवीन आणि प्रभावी हिरवा चारा देत आहोत, जो की खूप गोड आणि पचनासाठी चांगला आहे

प्रति एकर आणि वर्षभरात 200 टन उत्पादन मिळते.

  • प्रति एकर देखभालीचा सोपा खर्च, आणि 15 गुरे किंवा 30 शेळ्या.
  • मुरघास साठी अत्यंत योग्य कारण नेपियरमध्ये WSC 18 (पाण्यात विरघळणारे कार्बोहायड्रेट) आहे, त्यामुळे सायलेज(मूरघास) बनवताना कोणतेही पदार्थ जोडण्याची गरज नाही.
  • उच्च उत्पन्न देणारे असण्याव्यतिरिक्त, नेपियरमध्ये 16-18 टक्के क्रूड प्रोटीन आहे, जो खूप जास्त मानला जातो. हे खूप महत्वाचे आहे, विशेषत: दुग्धजन्य जनावरांसाठी ज्यांना अधिक दूध उत्पादन करण्यासाठी पुरेसे पोषण करावे लागेल.

अधिक माहिती करिता संपर्क करावा

संपर्क श्री. अनंतराव धुमाळ (Bsc Agri), स्वरांजली अग्रो & डेअरी फार्म नेवासा, अहमदनगर, महाराष्ट्र

9730136214 / 8087388214

गवताची थोडक्यात माहिती खालील व्हिडिओ मध्ये दिली आहे

ही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा

कृषी क्रांती वर शेती विषयी माहिती सोबतच महाराष्ट्र तसेच भारत देशाला लाभलेली महान संत परंपरा, विविध संतांच्या गाथा,ह.भ.प. यांची माहिती वाचा आमच्या संत साहित्य (santsahitya.in) या वेबसाईट वर

Leave a Comment

Your email address will not be published.

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व