डॉल्फिन ड्रीप इरिगेशन सिस्टिम(सरगर अग्रो & हार्डवेअर)
ठिबक सिंचनाची किमया न्यारी … कमी पाण्यात उत्पादन लई भारी …..
जिल्हा व तालुका स्तरावर डिस्ट्रीब्युटर / डीलर नेमणे आहे
सरकारी अनुदानास मान्यताप्राप्त
आमच्याकडे उत्तम प्रतीची शेती उपयुक्त डॉल्फिन पॉली प्लास्ट राजकोट या कंपनीचे सर्व प्रकारचे अवजारे योग्य दरात मिळतील.
- सरकारी अनुदान योजना, ते ही कमी दरात सबसिडी वजा करून.
- सबसिडी 1महिन्यात शेतकऱ्याच्या अकाउंटवर.
- साहित्याची सोय एका दिवसात.
- 5वर्षा पासून ते 12वर्षा पर्यंत गॅरंटी
1 एकर ISI ठिबक फक्त 40000 रु
ठिबक संच:-
ठिबक सिंचन पध्दतीत जमिनीवरील ऑनलाईन पध्दत इनलाईन पध्दत व मायक्रो स्प्रिंकलर्स असे ठिबक सिंचनाचे मुख्यतः तीन प्रकार पडतात .
१ ) ठिबकमुळे पाणी हे जमिनीला न देता पिकास दिले जाते .
२ ) वाफसा स्थिती कायम राहत असल्याने पिकांची वाढ व जोमदार आणि सतत होते .
३ ) पिकाला गरजेनुसार पाणी दिले जाते व मुळाच्या कार्य क्षेत्रात पाणी , माती , हवा यांचा सन्मवय साधला जातो .
तुषार संच:-
स्प्रिंकलर संच 28000 रू फक्त फवारणी सिंचन ही सिंचन पाणी नैसर्गिक पाऊस पडण्यासारख्याच पध्दतीने उपाय योजना पध्दत आहे . छोट्या ओराफाइसेस किंवा नोझल द्वारे दाबाखाली पाण्याचा प्रवाह निर्माण केला जातो .
नोझलच्या आकारांची काळजीपूर्वक निवड प्रचलनाचा दाब आणि पीकांच्या मुळाच्या भागात भरण्यासाठी आवश्यक असलेल्या सिंचन पाण्यच्या प्रमाणात फवारणीचे अंतर यांची काळजीपूर्वक निवड करून मातीच्या शोषून घेण्याच्या वेगाला सोयस्कर अशा वेगाने उपयोजन करता येते .
सुक्ष्म तुषार संच:-
मिनी स्प्रिंकलर सिस्टिम विशिष्ट दाबाचा वापर करुन पाणी पावसा प्रमाणे पिकांवर सर्व ठिकाणी फवारले जाण्याची पध्दत होय , यात जास्तीत जास्त नोझल ठराविकवेगाने कायम गोलाकार फिरण्याची सोय असते .
अनुदान 80 % ( 55 + 25 )
अधिक माहितीसाठी संपर्क : 8208069240
1 thought on “डॉल्फिन ड्रीप इरिगेशन सिस्टिम(सरगर अग्रो & हार्डवेअर)”
Miraj madhe office aahe kay