होलसेल दरामध्ये भाजीपाला मिळेल
आमच्याकडे उत्तम प्रतीचा खालील सर्व भाजीपाला सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला विक्रीसाठी उपलब्ध आहे
- मेथी, कोथिंबीर, कांदापात, वटाना, पावटा,
- काळा घेवडा, वाल घेवडा, फराशी,
- टोमॅटो, हिरवि मिरची, शीमला मिरची.
इत्यादी माल होलसेल दरात मिळेल
अधिक माहितीसाठी संपर्क : 9307423676