परदेशातील हत्ती गवत, गिन्नी गवत, नेपियर च्या विविध जाती आता महाराष्ट्रामध्ये उपलब्ध

परदेशातील हत्ती गवत, गिन्नी गवत, नेपियर च्या विविध जाती आता महाराष्ट्रामध्ये उपलब्ध

सविस्तर माहिती

परदेशातील हत्ती गवत, गिन्नी गवत, नेपियर च्या विविध जाती आता महाराष्ट्रामध्ये उपलब्ध

सोबतच काळा आयुर्वेदीक गहु आणि निशिगंध (गुलझडी बेणे ) कंद विकणे आहे

आम्ही शेळी आणि डेअरी उत्पादकांना नवीन हिरवा चारा सादर करत आहोत.

  1. चांगली सुरुवात आणि अधिक प्रभावी हिरवा चारा आणि अधिक गोड आणि पचनासाठी एकदम चांगला.
  2. प्रोटीन पातळी 16 % ते 18 % पर्यंत.
  3. प्रति एकर आणि वर्षामध्ये 150 ते 200 टन उत्पादन.
  4. दुधाचे प्रमाण वाढते (20% ते 40%)

मूरघास किंवा सायलेजसाठी अत्यंत योग्य कारण सुपर नेपियरमध्ये WSC 18% (पाण्यात विरघळणारे कार्बोहायड्रेट) आहे, त्यामुळे सायलेज बनवताना कोणतेही पदार्थ जोडण्याची गरज नाही. सुपर नेपियरमध्ये 16-18 % क्रूड प्रथिन आहे , जो खूप उच्च मानला जातो. हे खूप महत्वाचे आहे, विशेषत: दुग्धजन्य प्राण्यांसाठी ज्यांना अधिक दूध तयार करण्यासाठी पुरेसे पोषण द्यावे लागते.

खालील ८ जातीमध्ये नेपियर उपलब्ध

  1. इंडोनिशिया स्माल नेपियर
  2. ऑस्ट्रोलीया रेड नेपियर
  3. थायलंड 4G बुलेट सुपर नेपियर
  4. बांदलादेश हाफ रेड नेपियर
  5. DHN -6  ऊसाचा क्रॉस 86032 / ऊस क्रॉस नेपियर
  6. मका क्रॉस नेपियर
  7. BHN 10-बाजरा क्रॉस नेपियर
  8. BHN 11- बाजरा क्रॉस नेपियर

नेपियर चाऱ्याचे फायदे :

  • प्रोटीन १५ – १८% प्रमाण आहे.
  • शुगर, फायबर, ग्लुकोज, व्हिटॅमिन, फॉस्फोरस चे भरपूर प्रमाण उपलब्ध.
  • १५ – २० फूट उंची वाढते.
  • एका कांडीला १५-२० फुटवे होतात.
  • पानाची रुंदी भरपूर आहे.
  • मुरघास साठी योग्य गवत आहे.
  • दुधाच्या दर्जात लगेच फरक पडतो.
  • एकरी १५० ते २०० टन प्रति वर्ष हिरवा चारा.
  • जनावरांना खाण्यासाठी एकदम लूस लुसीत चारा.
  • गाय म्हैस चमक वाढते शेळी मेंढी यांचे वजन वाढते.
  • दूध FAT आणि SNF मध्ये वाढ.

पहिल्या कापणीनंतर प्रत्येक दिड ते दोन महिन्याला काफणी.

घासाचे वेगवेगळे २२ प्रकारचे बियाणे

  1. लसूण ( मेथी ) घास / रजका (3 वर्ष चालणारे )
  2. दशरथ घास / Hedge grass (4 वर्ष चालणारे)
  3. GB no -1 (3 वर्ष चालणारे कडवळ)
  4. GB no. -2 ( 3 वर्ष चालणारे कडवळ)
  5. पॅरा ग्रास
  6. हादगा गवत
  7. शेवरी गवत
  8. शेवगा /मोरिंगा/ drum stick
  9. गिरीपुष्प
  10. सुबाभूळ
  11. stylosanthes / स्टायलो
  12. बरसीम घास
  13. जिंज्वा ग्रास /कांडी गवत / मारवेल
  14. सुगरग्रेज – multicuting -3 कटिंग
  15. मेगाशुट -multicuting -3 कटिंग
  16. BMR रॉकेट
  17. नुट्रिफीड – बाजरा क्रॉस – (1 वर्ष चालणारे)
  18. Maize ( मका ) आफ्रिकन टॉल
  19. Jowar ( ज्वारी )
  20. Bajra ( बाजरा )
  21. Wheat ( गेहू )
  22. Black Wheat ( काळा गेहु )

प्रतेक्ष प्लॉट पाहण्यासाठी उपलब्ध.

अधिक माहितीसाठी संपर्क : स्वरांजली अग्रो & डेअरी फार्म नेवासा, अहमदनगर

अनंतराव धुमाळ (Bsc Agri) –  9730136214 / 8087388214

 

कॉल लागत नसल्यास व्हाट्सअँप वर संपर्क करावा.

ही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा

Share on whatsapp
Share on facebook
Share on email
Share on twitter

कृषी क्रांती वर शेती विषयी माहिती सोबतच महाराष्ट्र तसेच भारत देशाला लाभलेली महान संत परंपरा, विविध संतांच्या गाथा,ह.भ.प. यांची माहिती वाचा आमच्या संत साहित्य (santsahitya.in) या वेबसाईट वर

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व