Search
Generic filters

अमुल्या अँग्रीबॉट ड्रोन व्यवसाय मार्गदर्शन विक्री आणि सेवा केंद्र

अमुल्या अँग्रीबॉट ड्रोन व्यवसाय मार्गदर्शन विक्री आणि सेवा केंद्र

सविस्तर माहिती

अमुल्या अँग्रीबॉट ड्रोन व्यवसाय मार्गदर्शन विक्री आणि सेवा केंद्र

आमच्याकडे शेतीसाठी अतिशय उपयुक्त असलेले चांगल्या क्वालिटीचे ड्रोन (हवाई फवारणी यंत्र) मिळतील तसेच ड्रोन चालवण्यासाठी लागणारे मार्गदर्शन दिले जाईल.

अधिक माहितीसाठी खालील व्हिडीओ पहा

नमस्कार,

शेतकरी बांधवांनो, कृषिप्रधान देशाच्या नव्या रोबोटिक (ड्रोन) हरित क्रांती मध्ये हार्दिक स्वागत.

  • ड्रोन – हवाई फवारणी यंत्र AGRIBOT ऍग्रीबोट
  • आयो – टेकवर्ल्ड एव्हिगेशन, ही देशातील अग्रगण्य कृषि ड्रोन उत्पादक कंपनी असून ,अद्यावत AgriBot Drone आज देशात सर्वात जास्त प्रमाणात विक्री केला जातो.
  • Agribot Drone केंद्रीय उड्डाण मंत्रालय – DGCA भारत सरकार, आणि क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया-QCI द्वारे प्रमाणीत देशातील एकमेव हवाई फवारणी यंत्र म्हणून सबसिडी करीता पात्र आहे.

आता आम्ही आपणास शासकीय ड्रोन फवारणी व्यवसाय मार्गदर्शन विक्री आणि सेवे साठी सज्ज आहोत

AMULYA AGROTECH PRIVATE LIMITED

DGCA पायलट लायसन्स मार्गदर्शन , ड्रोन सबसिडी आणि ड्रोन फवारणी व्यवसाय करीता सदैव तत्पर.

अधिकृत वितरक Agribot Drone

अधिक माहितीसाठी संपर्क : 8898598989

ही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा

कृषी क्रांती वर शेती विषयी माहिती सोबतच महाराष्ट्र तसेच भारत देशाला लाभलेली महान संत परंपरा, विविध संतांच्या गाथा,ह.भ.प. यांची माहिती वाचा आमच्या संत साहित्य (santsahitya.in) या वेबसाईट वर

Leave a Comment

Your email address will not be published.

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व