Search
Generic filters

अनेय ऍग्रो बायो-प्रोडक्शन प्रा.लि. फलटण

सविस्तर माहिती

अनेय ऍग्रो बायो-प्रोडक्शन प्रा.लि. फलटण

आम्ही दोन प्रकारची सेंद्रिय खते तयार करतो

  1. श्रीधन
  2. रकी पेंड

श्रीधन :- यामध्ये 16 पैकी 13 आवश्यक मूलद्रव्ये एकाच 40 किलोच्या बॅग मध्ये देतो त्यामुळे 7 व्या दिवसापासून रिझल्ट पडायला चालू होतो व 21 व्या दिवशी 100% रिझल्ट दिसतो.

सरकी पेंड :- ज्याच्यामुळे फळाची चकाकी, दर्जा, फळाची जाडी सुद्धा वाढते. तसेच आम्ही सेंद्रिय औषधे तयार करतो यामध्ये टेन एक्स प्लस हे औषध कीटकनाशक तसेच टॉनिक चे सुद्धा काम करते, तसेच ह्युमिक पांढऱ्या मुलाची वाढ करते, बुस्टर हे बुरशीनाशकाचे काम करते, निमॅटोड इ.

 

ही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा

कृषी क्रांती वर शेती विषयी माहिती सोबतच महाराष्ट्र तसेच भारत देशाला लाभलेली महान संत परंपरा, विविध संतांच्या गाथा,ह.भ.प. यांची माहिती वाचा आमच्या संत साहित्य (santsahitya.in) या वेबसाईट वर

Leave a Comment

Your email address will not be published.

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व