Search
Generic filters

APSA-80 विकणे आहे

APSA-80 विकणे आहे

सविस्तर माहिती

APSA-80 विकणे आहे

आता तुम्ही तुमच्या तालुक्यात स्वतःचा व्यवसाय चालू करू शकता.

जिल्हा व तालुक्यामध्ये डिलरशिप देणे आहे 

APSA-80 चे फायदे :

 1. उत्पादन वाढवण्यास मदत
 2. स्प्रेडर: पिकावर केलेली फवारणी  पसरवण्यास व जास्त काळ टिकवण्यास मदत. उदा. स्टीकर, कीडनाशक, इ.
 3. अेक्टीवेटर: किटक व तण नाशकची कार्यक्षमता वाढवते .
 4. पावडर व तेलयुक्त औषध पाण्यात अधिक विरघळ्यास मदत.
 5. पाण्याला जमिनीत 30 से.मी/ 1.5 फूट खोलवर नेण्यास मदत.
 6. मातीची ओल व जमिनीचा भूशभूशीतपणा टिकवून ठेवण्यास आणि सिंचनासाठी मदत .
 7. पाण्याचा निचरा व दलदल कमी करणे, PH मेंटेन करणे.
 8. जमिनीमध्ये नियमित वापसा कंडिशन निर्माण करण्यासाठी APSA-80 वापरणे .
 9. स्प्रे उपकरणे व ठिबक नॉजलमध्ये जमलेले क्षार, ब्लॉक व गंज साफ करण्यास मदत.
 10. किड व रोगांवर नियंत्रण. उदा. हुमणी, मावा, करपा, इ.
 11. बायो डिग्रेडेबल व जैविक अथवा रासायनिक औषधामध्ये वापरण्यास उपयुक्त .
 12. सर्व प्रकारच्या शेतीमध्ये वापरण्यास योग्य .
 13. जल सिंचन करुण वीज व मशागत खर्च कमी करते.

 वापर : 

 • सिंचन:  100 ली. पाणी + 200 मिली APSA-80 प्रति एकर, महिन्यातून एकदा ठिबक/पाठ पाणी/आळवणी द्वारा सोडणे.
 • स्प्रे: पाठीवरील 15 ली. पंप मध्ये 5 मिली APSA-80 प्रत्येक फवारणीवर वापरणे .
 • तण नाशक: पाठीवरील 15 ली. पंप मध्ये 20 मिली APSA-80 प्रत्येक फवारणीवर वापरणे.
 • पिकांची कापणी/काढणी केल्यानंतर, माल फ्रेश व वजनदार राहण्यासाठी APSA-80 फवारणे फायदेशीर ठरते. उदा. ऊस, द्राक्ष, डाळिंब, कांदा, भाजीपाला, इ.
 •  वापर : पाठीवरील पंपमध्ये 15 ली. पाणी+30 मिली APSA-80 काढलेल्या मालावर फवारणे.

अधिक माहितीसाठी संपर्क : 9923359869

कॉल लागत नसल्यास व्हाट्सअँप वर संपर्क करावा.

ही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा

Share on whatsapp
Share on facebook
Share on email
Share on twitter

कृषी क्रांती वर शेती विषयी माहिती सोबतच महाराष्ट्र तसेच भारत देशाला लाभलेली महान संत परंपरा, विविध संतांच्या गाथा,ह.भ.प. यांची माहिती वाचा आमच्या संत साहित्य (santsahitya.in) या वेबसाईट वर

Leave a Comment

Your email address will not be published.

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व