ऑस्ट्रेलियन फुल रेड नेपियर मिळेल
रेड नेपियर चे वैशिष्टे..
- पहिली कापणी तीन ते चार महिन्यात येते व दुसरी कापणी दीड ते दोन महिन्यात येते.
- रेड नेपियर मध्ये 18% प्रोटीन आहे.
- दुग्ध व्यवसाय व शेळी पालन व्यवसायात हा सर्वात सकस चारा ठरलेला आहे.
- हा चारा बीट मध्ये संकरित असल्याने दुधामध्ये झपाट्याने वाढ होते.
आम्ही आपणास समक्ष प्लॉट बघण्याची संधी उपलब्ध करून देत आहोत
सर्व प्रकारचे नेपियर मिळवण्याचे एकमेव ठिकाण
संपूर्ण महाराष्ट्रभर घरपोच डिलिव्हरी उपलब्ध
अधिक माहितीसाठी संपर्क :- 7058646318 , 8421648586
अधिक माहितीसाठी आमच्या यू ट्यूब चॅनल ला भेट द्या
https://youtube.com/channel/UCeK7oOOxdi6PBAxalafmBtA