बॅकपॅक ब्रश कटर

सविस्तर माहिती

बॅकपॅक ब्रश कटर

बॅकपॅक ब्रश कटर 52 सी सी 2 स्ट्रोक बॅकपॅक ब्रश कटर सोबत 3 ब्लेड 1.25 पेट्रोल लिटर टाकी मध्ये 2 तास मशिन चालते.

आपल्याकडे पाठीवरील पेट्रोल स्प्रे पंप उपलब्ध आहे.

वैशिष्ट्ये :- 

  • 52 सी सी 2 स्ट्रोक ब्रश कटर भाजी पाला पिकांमध्ये गवताचा भुगा करते.
  • फळ भाग मधील गवत काडणीस उपयुक्त.
  • ओल गवत वाळलेले गवत कॉंग्रेस गवताला सुद्धा कापुन टाकते.
  • गवताचे बारीक तुकडे होते.
  • हिरवळीचे खत तयार होते.
  • गवत उचलायची गरज नाही.

यंत्रांचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील व्हिडिओ  पहा

 

 

कॉल लागत नसल्यास व्हाट्सअँप वर संपर्क करावा.

ही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा

Share on whatsapp
Share on facebook
Share on email
Share on twitter

कृषी क्रांती वर शेती विषयी माहिती सोबतच महाराष्ट्र तसेच भारत देशाला लाभलेली महान संत परंपरा, विविध संतांच्या गाथा,ह.भ.प. यांची माहिती वाचा आमच्या संत साहित्य (santsahitya.in) या वेबसाईट वर

2 thoughts on “बॅकपॅक ब्रश कटर”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व