बाळ भरणीचा नांगर
बाळ भरणीचा नांगर व सायकल कोळपे मिळेल
महाराष्ट्रात सर्व प्रथम सायकल च्या कोळप्याला जोडता येणारा बाळ भरणीसाठी अत्यंत उपयुक्त नांगर मिळेल
- 1 व्यक्ती 1 एका दिवसात 1एकरची बाळ भरणी करू शकतो.
- वापरायला सोपे, पूर्ण मजबूत लोखंडी साहित्य.
- आपल्या उंची नुसार कमी-जास्त करता येते.
- लहानपणी बाळबांधणी केल्यामुळें फुटवे जोमदार येतात.
- खोडकिडीचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात होते.
- 1ते 2 इंच मातीची भर देऊ शकतो.
- रासायनिक व सेंद्रिय खत उसाला देऊन बाळ बांधणी करावी जेणकरून सर्व खत मातीआड होइल.
- ऊसाच्या फुटव्यांची संख्या मर्यादित राहते,मर रोपांची संख्य कमी होते, फुटवे जोमदार येतात.
- ऊसाची एक समान वाढीसाठी व जाडीसाठी बाळभरणी करणे महत्त्वाचे आहे.
- सायकल कोलपे, बळभार नांगर, फास, या 3 वस्तु मिळतील.
खालील इतर अवजारे हि मिळतील
- भुईमूग शेंगा फोडणी यंत्र
- ऊसाचा डोळा कटर
- लवकरच पेरणी यंत्र
- हात कोळप्याचा रेझर
सर्व यंत्रे मानव चलित आहेत.
वसंतदादा शुगर इंस्टीट्युटचे (VSI) चे सर्व प्रॉडक्ट मिळतील.
कमी खर्चात जास्त उत्पादनाची गॅरंटी
!! श्री समर्थ कृपा कृषी उद्योग!!
नांगर कसा व कुठे काम करतो ते पाहण्यासाठी खालील व्हिडिओ पहा
भुईमूग शेंगा फोडणी यंत्राचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील व्हिडिओ पहा