Search
Generic filters

शेतकऱ्यांसाठी खुशखबर बॅटरीवर चालणारे ड्रिप इंजेक्टर-स्प्रे पंप विक्रीसाठी उपलब्ध

शेतकऱ्यांसाठी खुशखबर बॅटरीवर चालणारे ड्रिप इंजेक्टर-स्प्रे पंप विक्रीसाठी उपलब्ध

सविस्तर माहिती

शेतकऱ्यांसाठी खुशखबर बॅटरीवर चालणारे ड्रिप इंजेक्टर-स्प्रे पंप विक्रीसाठी उपलब्ध

 

शेतकरी बांधवांसाठी खुषखबर…!

अल्फा एस टेक्नॉलॉजी सादर करत आहे एक अत्याधुनिक उत्पादन

बॅटरीवर चालणारे  ड्रिप इंजेक्टर-स्प्रे पंप

वैशिष्ट्ये

  • आता ड्रीप मध्ये खते सोडा, तेही व्हेंचुरीच्या कटकटी शिवाय.
  • फवारणी व आळवणी साठी पंप पाठीवर घेण्याची गरज नाही.
  • रेग्युलेटरने फवारणी कमी-जास्त करता येते.
  • २०० लिटर खते फक्त 20 मिनिटात ड्रीप मध्ये सोडते.
  • एकदा चार्ज केल्यानंतर १००० लिटर खतेऔषधे ड्रीप मध्ये सोडता येतात.
  • ५०० फुट पाईप जोडून तीन तास औषध देखील मारता येते.
  • १२ व्होल्ट १२ अँपीअरची बॅटरी, ६ महीने वॉरंटी कार्डसह.
  • प्लॅस्टिक बॉडी जी पाण्याने व केमिकलने गंजत नाही.
  • ड्रीप मध्ये पाण्याचा दाब कमी न केल्याने सर्व झाडांना सारख्या प्रमाणात खते मिळतात.

अधिक माहितीसाठी संपर्क : 8830477393

ही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा

कृषी क्रांती वर शेती विषयी माहिती सोबतच महाराष्ट्र तसेच भारत देशाला लाभलेली महान संत परंपरा, विविध संतांच्या गाथा,ह.भ.प. यांची माहिती वाचा आमच्या संत साहित्य (santsahitya.in) या वेबसाईट वर

Leave a Comment

Your email address will not be published.

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व