मधमाशी पेट्या विकणे आहे

मधमाशी पेट्या विकणे आहे

डाळींब  – मधमाशी पालन 

  •  डाळींब पीकात कळी सेट होण्यात मधमाशी मुख्य भुमीका बजावत असतात
  • परागी भवनाच्या क्रियेत पूंकेशर ( नर फुलातील परागकन ) हे मादी फुलातील स्त्रीकेशरांपर्यंत ( मादी फुलातील परागकण ) वहनाच्या क्रियेत मधमाशी सहभागी असते
  • (हे वहन इतर कीडी व हवेच्या माध्यमातुन ही होते परंतू मधमाशी मुळे याचा वेग १० पटीने वाढतो पूंकेशर व स्त्रीकेशर यांचे मीलन होऊन मादी फुलात बीज धारणेची प्रक्रीया सुरू होते. यालाच आपण गाठ सेट होणे असेही म्हणतो.
  • ज्या फुलात परागीकरण क्रिया घडत नाही. त्यांची बीजधारणा होत नाही. म्हणजेच त्यांची गळ होते.
  • बऱ्याच वेळा ज्या बागेत मधमाशीचे प्रमाण कमी असते त्या बागेत कळींची गळ मोठ्या प्रमाणात होते बऱ्याच वेळा मधाशी व्यवस्थापन व आकर्षित करण्यासाठी बनविण्यात येणाऱ्या आमिषाची पुरेशी माहीती नसल्यामुळे मधमाशीचा पुरेपूर उपयोग घेता येत नाही.
  • मधमाशी पेट्या भाड्यानेही देणे आहे

मधमाशीचा पूरेपूर उपयोग घेण्यासाठी खालील संपर्क करा 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *