Search
Generic filters

जास्वदींची फुले विकत पाहिजे

जास्वदींची फुले विकत पाहिजे

सविस्तर माहिती

जास्वदींची जास्वदींची फुले विकत पाहिजे

 

  1. वर्षभर फुलांना हमीभाव.
  2. जितके उत्पन्न निघेल तितके फुले आम्हालाच विका.
  3. मार्केटिंग आणि बाजारपेठ शोधण्याची गरज नाही.
  4. फुलाच्या भावासाठी वनवन नको.
  5. शेतक-याला ऍडव्हान्स पॅमेन्टची सुविधा.
  6. शेतकरी आणि कंपनी यांच्यात चर्चा करून एक अग्रीमेट साईन करून शेतीला सुरवात करा.
  7. फुलाचा भाव 100 रु प्रति किलो वर्षभरासाठी.
  8. मार्केटमध्ये फुलाफुलाच्या भावाची चढउतार जरी झाली तरी अॅग्रीमेंट नुसार भावात काहीही फरक पडणार नाही.
  9. अधिक माहितीसाठी कृषी विद्यापीठ किंवा कृषी अधिकारी यांचे मार्गदर्शन घ्यावे किंवा स्थानिक गुणवान व्यक्तीचे मार्गदर्शन ध्यावे.

अधिक माहितीसाठी संपर्क : 9028932441

कॉल लागत नसल्यास व्हाट्सअँप वर संपर्क करावा.

ही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा

कृषी क्रांती वर शेती विषयी माहिती सोबतच महाराष्ट्र तसेच भारत देशाला लाभलेली महान संत परंपरा, विविध संतांच्या गाथा,ह.भ.प. यांची माहिती वाचा आमच्या संत साहित्य (santsahitya.in) या वेबसाईट वर

Leave a Comment

Your email address will not be published.

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व