उन्हाळी,फळ भाग,तसेच उन्हाळी सोयाबीन साठी अतिशय उपयुक्त खत
उन्हाळ्यात फळ बागांना जास्त पानी लागते त्यामुळे,कधी कधी पाण्याची कमतरता असल्यास फळबागांना पाण्याचा तान बसतो त्यामुळे, झाडे सुखु लागतात,त्या साठी भूमि पावर हे खत अत्यंत उपयुक्त आहे,ते जमिनित ओलावा टिकून ठेवते ,तसेच झाडाभोवतील जागा भुसभुसीत करून ठेवते,सर्व फळझाडा अत्यत उपयुक्त संपूर्ण जैविक खत
अधिक माहितीसाठी संपर्क : 9860341838