भूमिपुत्र निबोंळी खत दर्जेदार व उत्तम क्याॅलिटीचे खत आहे

सविस्तर माहिती

भूमिपुत्र निबोंळी खत दर्जेदार व उत्तम क्याॅलिटीचे खत आहे

निबोंळी खत माल किती पाहिजे त्या आर्डर नुसार निघेल समजा १ टन पाहिजे तर २ दिवस लागतील.

माल पक्का निघे पर्यत व बॅग पॅकिंग व्यवस्थित माल व क्लाॅलिटीत तुम्ही स्व:ता बघू शकता.

एक नंबर व दर्जेदार उत्तम प्रकार आम्ही तुम्हांला निबोंळी खत देतो.त्यात कोणत्याही प्रकारची भेसळ करतं नाही .

आम्ही पण  शेतकरी आहोत शेती ला हा जोडधंदा करतं आहोत. १ बॅग ची किंमत ७५० रुयचे आहे .१ टन 17,500 हजार रुपये आमचा उद्देश हा आहे की शेतकरी बंधूना चांगल्या प्रकारचा खत शेतीसाठी देयचा आहे.

विश्वास ठेवणे खुप महत्वाचं आहे .आज काल फ्रोड कंपन्या बोगस निबोंळी खत शेतकर्याना विकत आहे.

ही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा

Share on whatsapp
Share on facebook
Share on email
Share on twitter

कृषी क्रांती वर शेती विषयी माहिती सोबतच महाराष्ट्र तसेच भारत देशाला लाभलेली महान संत परंपरा, विविध संतांच्या गाथा,ह.भ.प. यांची माहिती वाचा आमच्या संत साहित्य (santsahitya.in) या वेबसाईट वर

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व