Search
Generic filters

पिकांच्या संतुलीत पोषण व संरक्षणासाठी उपयुक्त साई बायो कीट फक्त रू. ९९९ मध्ये घरपोच

पिकांच्या संतुलीत पोषण व संरक्षणासाठी उपयुक्त साई बायो कीट फक्त रू. ९९९ मध्ये घरपोच

सविस्तर माहिती

पिकांच्या संतुलीत पोषण संरक्षणासाठी उपयुक्त साई बायो कीट फक्त रू. ९९९ मध्ये घरपोच

अन्नद्रव्य उपलब्धता, जमिनीची   सुपिकता, किड व वातावरणातील बदलांचा प्रतिकार होऊन पिकांच्या उत्पादन व दर्जामध्ये वाढ होते तसेच उत्पादन खर्चात बचत होते. प्रती एकर ८ बाटल्यांचे किट वापरण्याची शिफारस.

फायदे:

 1. पिकांच्या संतुलीत वाढीस प्रोत्साहन मिळते.
 2. जैविक व अजैविक ताणांपासून पिकांचे संरक्षण होते.
 3. जमिनीचे एकंदर आरोग्य व सुपिकतेमध्ये भर पडते.
 4. जमिनीतील सेंद्रीय पदार्थ वेगाने कुजण्यास मदत होते.
 5. रासायनिक खतांच्या खर्चात बचत होते.
 6. दिर्घकाळापर्यंत चांगले परीणाम मिळतात.

वापरण्याची पद्धत:

 1. २०० लीटर पाण्यामध्ये २ किलो काळा गूळ मिसळुन घेणे.
 2. किटमधील सर्व बाटल्या या द्रावणामध्ये ओतून चांगले मिसळुन घेणे.
 3. १२ ते १४ तासांसाठी हे द्रावण सावलीत मुरू देणे.
 4. तयार द्रावण मुळांच्या कक्षेमध्ये ठिबक अथवा आळवणी द्वारे देणे.
 5. एक साई बायो किट एक एकर जमिनीसाठी पुरेसे आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क : 7888049464

कॉल लागत नसल्यास व्हाट्सअँप वर संपर्क करावा.

ही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा

कृषी क्रांती वर शेती विषयी माहिती सोबतच महाराष्ट्र तसेच भारत देशाला लाभलेली महान संत परंपरा, विविध संतांच्या गाथा,ह.भ.प. यांची माहिती वाचा आमच्या संत साहित्य (santsahitya.in) या वेबसाईट वर

Leave a Comment

Your email address will not be published.

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व