जैविक कीटकनाशके व खते विकणे आहे
आमच्याकडे उत्तम प्रतीची जैविक कीटकनाशके आणि जैविक खते योग्य दरात विकण्यासाठी उपलब्ध आहेत.
अन्नपूर्णा पिकाचा परिपुर्ण आहार – त्याचे फायदे पुढीलप्रमाणे :-
- सुक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता पुर्ण करणे.
- लिक्विड सेंद्रिय कर्ब पिकांना मिळते.
- पिकांची व्हेजीटेटीव ग्रोथ चांगली होते.
- कमी खर्चात अधिक उत्पन्न मिळते.
- वेलवर्गीय, फळवर्गीय पिकांसाठीही उपयुक्त.
- पिकांची रोग प्रतिकारशक्ती वाढते.
1 लिटर आणि 5 लिटर बॉटल मध्ये उपलब्ध
अधिक माहितीसाठी संपर्क : 7219484840