बोकड विकणे आहे(सातारा)
आमच्याकडे बकरी ईद स्पेशल कुर्बानीसाठी देशी गावरान रुबाबदार बोकड विकणे आहे.
त्याच्या कपाळावरती सुंदर अशी चंद्र कोर आहे. रंग काळा व पांढरा ठिपके आहे.
उंची 42 इंच , वजन 45 किलो , 4 दात बोकड आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क : 7775974137