Search
Generic filters

सेंद्रीय खतासाठी डिलरशिप नेमणे आहे

सविस्तर माहिती

सेंद्रीय खतासाठी डिलरशिप नेमणे आहे

संपूर्ण महाराष्ट्रभर Organic Agricultural (डीलरशीप) नेमणे आहे.

  •   नोकरी करणाऱ्या प्रत्येकाला आज नोकरी सोबत काही तरी जोड धंदा/ उद्योग करावाच लागणार आहे. तशी आता काळाची गरजच बनली आहे.मुलाचे शिक्षण ,वेळोवेळी बदलत्या गरजा गृह स्वप्न ,निदान चांगल्यातल्या चांगल्या प्रतिच राहणीमान हे प्रत्येकाचच स्वप्न असत .हि सर्व स्वप्न साकारायची असतील तर नोकरी सोबत आपल्या व्यक्तिमत्वाला साजेसा एखाद्या लहान पण नियमित आर्थिक लाभ देणारा एखादा उद्योग केल्याशिवाय पर्याय नाही .
  •  परंतु उद्योग सुरूवात करताना त्याच बजेट,मार्केट ,नफा तोटा ह्याचा ताळमेळ बसवने आणि त्या साठी योग्य व्यवस्थापण निर्माण करण ह्यात खर कौशल्य असत.आणि आम्ही तेच कौशल्य आणि आपल्या  उद्योग वाढीचे प्रशिक्षण आपणास देणार आहोत .
  •  उद्योग म्हंटलं कि गुंतवणुक आलीच .परंतु त्या गुंतवणुकीतून नफ्याकडे वाटचाल करणे ह्या साठी आपण योग्य प्रशिक्षण घेणे आवश्यक असत .त्या साठी active राहण आणि आपल्या वेळेनुसार नियोजित planning करुन वाटचाल करण गरजेचे आहे ….

चला तर मग सुरवात करुया एका लहान उद्योगातुन मोठ्या आर्थिक यशाकडे  ??

  •  आपण आपले नाव, गाव ,तालुका, जिल्हा, राज्य , मोबाइल नंबर, आणि सध्या करत असलेला उद्योग किंवा नोकरी त्यासंदर्भात माहिती व्हाट्सअँप करा.

अधिक माहितीसाठी आमचा संपर्क :-

 8007347436

कॉल लागत नसल्यास व्हाट्सअँप वर संपर्क करावा.

ही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा

कृषी क्रांती वर शेती विषयी माहिती सोबतच महाराष्ट्र तसेच भारत देशाला लाभलेली महान संत परंपरा, विविध संतांच्या गाथा,ह.भ.प. यांची माहिती वाचा आमच्या संत साहित्य (santsahitya.in) या वेबसाईट वर

Leave a Comment

Your email address will not be published.

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व