कॅनफड जातीचा गहू विकणे आहे
आमच्या शेतातील उत्तम प्रतीचा गहू विक्रीची बुकिंग चालू आहे
शेतकरी ते ग्राहक विक्री नोंदणी सुरू !
सेंद्रिय खताचा वापर
वर्षभर चविष्ट,नरम,लुसलुशीत पोळी खाण्याचे समाधान
केमिकल खते वापरून पिकवलेले विष खाण्यापेक्षा सेंद्रिय व सकस खा..!!
संपर्क :- कविता दिवे 8796124808
होलसेल भाव:-30 रुपये किलो
- कॅनफड गहू आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. परंतु या जातीचा गहू बाजारात सहजरीत्या उपलब्ध होत नाही. या गव्हाचे वैशिष्ट्य पाहिले तर हा शरीरासाठी फारच उपयुक्त आहे.ज्यांना मधुमेह, हृदय विकार, आतड्याचा कॅन्सर आणि बद्धकोष्टता यासारखे आरोग्यविषयक समस्या आहेत अशांसाठी उपयुक्त आहे. एका अभ्यासाद्वारे सिद्ध झाले आहे कॅनफड गव्हाचा आहारात उपयोग केल्याने डायबेटिस ग्रस्त रुग्णांमधील ट्रायग्लिसराईड आणि एल डी एल कोलेस्टेरॉल लक्षणीय कमी झाल्याचे दिसून आले आहे.
- बऱ्याच भागांमध्ये अजूनही जुने लोक कॅनफड गहू खातात. या गव्हाच्या पिठाच्या पुरणपोळी आजही लोक खातात आयुर्वेदामध्ये या गव्हाचे वर्णन बळ देणारा, वीर्यवर्धक, पोषक तसेच स्थिरत्व देणारा असे केले आहे. गव्हाच्या पिठापासून पुरणपोळी, खीर आणि लापशी सारखे पदार्थ छान बनतात
- कारण या गव्हाचा माणसाच्या स्वादु पिंडावर विपरीत परिणाम होत नाही आणि मधुमेह व इतर विकार होत नाहीत. मधुमेह असल्यास तो नियंत्रणात येतो.
कॅनफड गव्हाचे प्रमुख वैशिष्ट्ये
- कॅनफड गहू प्रमुख्याने पौष्टिक, वात पित्त नाशक आणि शक्ती वाढवणारा आहे
- तसेच हा गहू मधुमेह,हृदयविकार, आतड्यांचा कर्करोग, बद्धकोष्ठता, हाडांची झीज भरून काढणारा, दातांच्या तक्रारी इत्यादी आजारात आहारात योग्य आहे
- हा गहू पचण्यास हलका असल्याने त्यापासून शेवया, कुरडाया, खीर, रवा आणि पास्ता इत्यादी पदार्थ बनवले जातात
- या गव्हाच्या आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पोळी अधिक चविष्ट लागते