पशु आहार बनवायची मशीन व मिनरल मिक्सचर मिळेल
पशु आहार बनवायची मशीन मिळेल.
आमच्याकडे उत्तम प्रतीचे घरच्या घरी पशु आहार बनवायची मशीन विक्रीसाठी उपलब्ध आहे.
तसेच मिनरल मिश्चरही मिळेल.
मिनरल मिक्सचरचे फायदे
- गाई, म्हशींकडून जास्त दूध उत्पादन,
- रोगप्रतिकारकशक्ती वाढ,
- हाडांची वाढ चांगली होते
- वासरांची लवकर वाढ होण्यासाठी याची मदत होते
अधिक माहितीसाठी संपर्क : 8690923407