किसान ऑरगॅनिकस कोंबडी खत
आमच्याकडे अंड्यावरील कोंबडी खते होलसेल दरात मिळेल.
खत गोणी प्रमाणे तसेच वजनावर मिळेल
उत्कृष्ट क्वालिटी, ऊस,कांदा, टोमॅटो , मका, गहू, द्रांक्षे , सोयाबीन,ज्वारी बाजरी,कपाशी, भाजीपाला सर्व प्रकारच्या फळबागांसाठी व इतर पिकांसाठी उपयोगी
आमचे वैशिष्ट्ये व कोंबडी खताची वैशिष्ट्ये
- पोल्ट्री ते शेतकरी सेवा
- नगर जिल्ह्यातील पोल्ट्रीचे भेसळमुक्त खत,
- समक्ष बॅग पॅकींग.
- २० ते २५ % उत्पादन वाढीचे हमी , साळविरहित योग्य दर
- रासायनिक खतावरील खर्चात बचत
- उत्कृष्ट बॅग पॅकिंग ,४० ते ४२ किलोची फुल भरती
योगेश शेजुळ पा. नाऊर रोड,नि. खैरी. ता. श्रीरामपूर.
संपर्क:- 9011819709 / 9552407607
व्हिडीओ पहा