Search
Generic filters

कोंबडी खत विकणे आहे (औरंगाबाद)

कोंबडी खत विकणे आहे (औरंगाबाद)

सविस्तर माहिती

कोंबडी खत विकणे आहे (औरंगाबाद)

कोंबडी खत सप्लायर्स

कोंबडी खत हे एक सेंद्रीय प्रकारचे खत असून याच्या वापराने पिकांना वाढीसाठी आवश्यक घटक मिळतात.

यात नत्र १.४६%, स्फुरद १.१७%, पालाश ०.६२% असते.

० याबरोबरच कॅल्शिअम, सोडियम, मॅग्नेशियम सारखे घटक सुद्धा असतात.

० कोंबडीखत चून्याबरोबर मिक्स करून वापरल्यास त्याचा उग्र वास येत नाही.

० पूर्ण कुजलेले कोंबडीखत शेतात वापरावे. हे टाकताना जमिनी पुरेसा ओलावा असणे गरजेचे आहे.

रासायनिक खताबरोबर कोंबडीखत मिक्स करून वापरू नये.

अधिक माहितीसाठी संपर्क : 9765609081

ही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा

कृषी क्रांती वर शेती विषयी माहिती सोबतच महाराष्ट्र तसेच भारत देशाला लाभलेली महान संत परंपरा, विविध संतांच्या गाथा,ह.भ.प. यांची माहिती वाचा आमच्या संत साहित्य (santsahitya.in) या वेबसाईट वर

Leave a Comment

Your email address will not be published.

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व