उत्तम प्रतीचे कोंबडी खत मिळेल (पुणे)
आमच्याकडे उत्तम प्रतीचे कोंबडी खत विकण्यासाठी उपलब्ध आहे. सध्या वाढत्या रासायनिक खतांच्या प्रादुर्भावामुळे जमिनीचा पोत ढासळत चालला आहे त्यामुळे कोंबडी खत योग्य उत्तम पर्याय आहे. जमिनीचा पोत सुधारतो पिकाची वाढ योग्य प्रमाणात होते भरघोस उत्पन्न मिळते.
अधिक माहितीसाठी संपर्क : 8482843505