चांगल्या प्रतीचे कोंबडी खत मिळेल
आमच्याकडे उत्तम प्रतीचे कोंबडी खत योग्य दरात मिळेल.
सिलपॅक बॅगमध्ये मिळेल
- बॅग वजन 35 ते 40 कि.ग्रा.
- ऑरगॅनिक व बहुउपयोगी
- जमिनीची प्रत सुधारते.
- जमिनीत ओलावा टिकून ठेवते.
- जमिनीला कडक होऊ देत नाही म्हणजे भेगा पडत नाही
- जमिनीची सुपीकता वाढवते.
- रासायनिक खतांमुळे होणारे नुकसान भरून काढते.
विक्रेत्याशी संपर्क : 7020653431 / 9420354098