मिरची लागवड मार्गदर्शिका आता शेतकरी बंधूंच्या खिशात
- शेतकरी बंधूंनो मिरची हे नेहमीच तेजीत असलेले फळभाजीपीक महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर घेतले जाते.
- मात्र कोणत्या अवस्थेत कोणते खत द्यावे, पाणी व्यवस्थापन कसे करावे, कोणत्या कीड रोगात कोणता फवारा घ्यावा याची माहिती बऱ्याच शेतकरी बांधवांना नसते
- आता याबद्दल पूर्ण मार्गदर्शन मिळणार ई-मार्गदर्शिकेमध्ये
- लागवड, काढणी, खत व्यवस्थापन, तसेच योग्य फवारण्या इ.ची तपशीलवार माहिती तेही आपल्या मराठी भाषेत
- आता मिरची पिकाचे व्यवस्थापन आपल्या खिशात
- काळानुसार आपणही शिकूया, कमी खर्चात योग्य व्यवस्थापन करूया व अधिक नफा मिळवूया.
प्रथम १०० लोकांनाच प्राधान्य
( आपली ई- पुस्तिका मिळवण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करून आम्हास मेसेज करा )
अधिक माहितीसाठी संपर्क : 9975370975