नारळ प्रशिक्षण मिळेल (सिंधुदुर्ग)
आमच्याकडे संपूर्ण नारळ लागवड आणि वार्षिक व्यवस्थापन प्रशिक्षण मिळेल.
रविवार दि. 21 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी *9.30*ते संध्याकाळी *4.30* वा.या वेळेत.
प्रशिक्षणाची वैशिष्ट्ये
- नारळ रोपवाटिका, लागवड, जाती निवड, नारळास इंजेक्शन देणे, नारळ सोंड्या भुंगा, गेंड्या भुंगा सापळा व पिक संरक्षण, नारळ फळगळीच्या 13 कारणांचा सखोल अभ्यास, नारळा मध्ये सेंद्रिय खतांचा वापर नारळावर चढण्याचे प्रात्यक्षिक.
- प्रोजेक्टर व प्रात्यक्षिक सह नारळाची संपूर्ण माहिती.
व्यवसाय प्रमाणपत्र हवे असल्यास 2 फोटो व आधारकार्ड आणणे .
अटी आणि शर्ती लागू.
🔹प्रवेश शुल्क – 600 रु चहा,नाश्ता, जेवण,व सहभाग प्रमाणपत्र.
🔹नोंदणी संपर्क –
सुधाकर सावंत – 7039169662
निलेश वळंजू – 9604410063
online registration form
ज्यांना ऑनलाईन रजिस्टेशन करायचे असल्यास खलील लिंक वापरा.
नोंदणी फॉर्म : https://surveyheart.com/form/61ee39f4cf7d4566a986ce86
स्थळ – कृषि तंत्र विद्यालय वळिवंडे ता.देवगड,जि. सिंधुदुर्ग.
गुगल मॅप – https://maps.app.goo.gl/axHqBwcyogJxhmXu5
प्रत्येकी – 1 लीटर गो-कृपा अमृतम कल्चर मोफत मिळेल (अर्धा/एक ली.बाटली आणावी)
(कृपया आपल्या शेतकरी मित्रांना पाठवा)
शासन सबसिडी,छोट्या व मोठया युनिट साठी प्रमाणपत्र कोर्स व मार्गदर्शन.
(राहण्याची जेवण्याची सुविधा करण्यात येईल)
धन्यवाद!
श्री.विनायक ठाकूर
कृषि तंत्र निकेतन देवगड,सिंधुदुर्ग.