Search
Generic filters

कोलंबस नारळ रोपे खात्रीशीर मिळतील

कोलंबस नारळ रोपे खात्रीशीर मिळतील

सविस्तर माहिती

कोलंबस नारळ रोपे खात्रीशीर मिळतील

 • कोलंबस नारळ हे जास्त उत्पादन देणारे कल्पवृक्ष आहे.
 • या झाडाला वर्षाला 1000 फळ येतात,
 • यांचं रोप 2 वर्षाच 500 रु किंमत आहे,
 • लागवडीनंतर 3.5 वर्षाने याला फळ यायला सुरूवात होते,
 • कोलंबस नारळाची रोपे महाराष्ट्र मध्ये फक्त संतोष गर्जे पाटील यांच्याकडेच भेटतात.
 • आपण फक्त शेतकरी यांनाच रोप देत आहोत. महाराष्ट्र कुठल्याही नर्सरीला आपण रोपे दिलेली नाहीत

नारळ शेती कशी करावी व नफा किती या विषयी सविस्तर माहिती पाहूया.

नारळ हे एक असे झाड आहे जे चंदनापेक्षा जास्त उत्पादन देऊ शकते,कसे ते पाहुया.

 1. नारळाच्या योग्य जात:- कोलंबस नारळ शहाळे व खोबरासाठी चालणारे नारळ
 2. उत्पादनला सुरूवात : तीन वर्षाला.
 3. एकदा लागवड केल्यास 50 वर्षा पर्यंत उत्पादन मिळते.
 4. एका झाडाला एक वर्षात 500 ते 700 नारळ फळ मिळतात.

  लागवड 15X15 वर करावी.
  किंवा बांधाच्या कडेनी धु-यांनी पण लाऊ शकता.10 फुटाच्या अंतराणे.
  एक करात 200 रोप लावावीत.
  पाणी दर 4 ते 5 दिवसांनी दयावे,शक्य तो ड्रीपचा वापर केल्यास गरजेनुसार नियमित पाणी देत रहावे 
  प्रतिझाड पाणी 10 ते  15 लिटर द्यावे.
  लागवड करतांना सेंद्रीय खताचा वापर करावा.
  अंतरपिक घेता येते.

  लागवडीसाठी सरासरी येणारा खर्च : –
  एक रोप किंमत 500
  रोप साधारण 18 महिण्यायाचे
  रोपाची उंची 3 ते 4 फुट
  एक एकर ला 200 झाडे मिनीम.
  रोप खर्च=200X500 = 100000 .
  ड्रिप=10,000 हजार
  इतर खर्च = 5,000 हजार
  मजुरी = 5,000 हजार
  Total खर्च = 120,000. हजार.

  उत्पादन
  एक झाड 500 फळ ग्रहीत धरू
  एक फळ किंमत 20 ते 30
  एक झाडाचे उत्पादन ,500X20=10000 हजार
  200 झाडाचे उत्पादन 200×10000= 20,00000 रुपये  

संपर्क:- 9403402771/8605837677

ही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा

Share on whatsapp
Share on facebook
Share on email
Share on twitter

कृषी क्रांती वर शेती विषयी माहिती सोबतच महाराष्ट्र तसेच भारत देशाला लाभलेली महान संत परंपरा, विविध संतांच्या गाथा,ह.भ.प. यांची माहिती वाचा आमच्या संत साहित्य (santsahitya.in) या वेबसाईट वर

Leave a Comment

Your email address will not be published.

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व