गाई व म्हशी मिळतील (सांगली)
आमच्याकडे उत्तम प्रतीच्या गाई व म्हशी मिळतील.
आमच्याकडे उपलब्ध असलेल्या
- म्हशींच्या जाती : मुर्हा , जाफराबादी ,बन्नी, मेहसाणा या जातीच्या म्हशी मिळतील
- गाईच्या जाती : HF ,जर्सी, साहिवाल, गिर, राठी या जातीच्या गाई मिळतील.
खात्रीशीर निरोगी म्हशी आणि गाई मिळतील.
अधिक माहितीसाठी संपर्क : 8263908694