खपली गहू विकणे आहे
आमच्याकडे उत्तम प्रतीचा खपली गहू विकणे आहे
- ही जात डायबिटीस, हार्ट अटॅक, हाडांचा कमकुवतपणा, दातांचा कमकुवतपणा यांची झीज भरून काढण्यास अत्यंत उपयोगी आहे.
- या गव्हाची पोळी लालसर, मऊ व खाण्यास रुचकर अशी आहे. आणि जुन्या शरबती वाणापेक्षा यामध्ये गोडवा अधिक आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क : 9503025005