Search
Generic filters

दैवीक कॅप्सूल(पिकाच्या ऊत्तम वाढीसाठी)

दैवीक कॅप्सूल(पिकाच्या ऊत्तम वाढीसाठी)

सविस्तर माहिती

दैवीक कॅप्सूल(पिकाच्या ऊत्तम वाढीसाठी)

राम राम शेतकरी बांधवांनो

सोयाबीन, तूर, हळद, ऊस, कापूस, पालेभाज्या ,फळभाज्या, फळबाग यांच्या उत्पन्न वाढीसाठी आजपासूनच आपल्या शेतामध्ये दैवीक कॅप्सूल चा वापर करा

दैवीक कॅप्सूल हे पूर्ण सेंद्रिय आहे यामध्ये ह्युमिक ऍसिड चे प्रमाण, तसेच प्राथमिक खतांचे प्रमाण उदा.नत्र  स्फुरद पलाश आणि  बाकीचे जे खनिजे असतात जेणेकरून झाडांची वाढ चांगली होईल आणि फळधारणा चांगली होईल. यामध्ये ४७%सेंद्रिय कार्बन जे आपणास शेणखतातून मिळते असे हे  नॅनो टेक्नॉलॉजीवर आधारित हे कॅप्सूल बनवले आहे.

यामुळे पिकामध्ये चांगली वाढ , फुटवा, फळधारणा आणि झाडांचा टवटवीतपणा टिकून राहतो, पिकाची काळोखी वाढते. जेणेकरून उत्पन्नात वाढ होईल असे हे कॅप्सूल शेतकऱ्यांसाठी एक मोलाचे साधन आहे. 

आपल्या शेतातील उत्पन्न वाढवण्या बरोबरच जमिनीचा पोत सुधारतो.

शेतकर्यांचे अनुभव पाहण्यासाठी खालील युट्युब चॅनेल ला भेट द्या

https://youtube.com/channel/UCIzDqgkC30StDkTtiP9vnzg

अधिक माहितीसाठी संपर्क : 95615334197666419038

ही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा

Share on whatsapp
Share on facebook
Share on email
Share on twitter

कृषी क्रांती वर शेती विषयी माहिती सोबतच महाराष्ट्र तसेच भारत देशाला लाभलेली महान संत परंपरा, विविध संतांच्या गाथा,ह.भ.प. यांची माहिती वाचा आमच्या संत साहित्य (santsahitya.in) या वेबसाईट वर

Leave a Comment

Your email address will not be published.

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व