दशरथ घास बियाणे मिळेल
एकदाच घासाची लागवड करा 4 ते 5 वर्ष टिकवा….!
घास पाहण्यासाठी खालील व्हिडिओ पहा
घासाचे वैशिष्टे
- पहिली कापणी ७० ते ८० दिवसात
- दुसरी कापणी ४० ते ५० दिवसात
- दशरथ घासावरती कुठल्याही प्रकारचा रोग नाही
- दशरथ घासावरती मवा पडत नाही
- जास्त पाऊस झाला तरी अडचण नाही आणि उन्हाळ्यात पाणी कमी पडले तरी काही अडचण नाही.
गाई , म्हशी , बैल , शेळी असे सर्व जनावरे घास एकदम आवडीने खातात.
टीप :- सर्व शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की दशरथ घास प्लॉट बघून बियाणे खरेदी करा
महाराष्ट्राभर घरपोहोच मिळेल
अधिक माहितीसाठी स्वस्तिक डेअरी फार्म & सिड्स
2 thoughts on “दशरथ घास बियाणे मिळेल”
मला बी पाहिजे आहे.
मला बी पाहिजे आहे दशरथ घास व सर्व चारा बियाने