Search
Generic filters

ड्रिप इंजेक्टर (डोसिंग पंप)

ड्रिप इंजेक्टर (डोसिंग पंप)

सविस्तर माहिती

ड्रिप इंजेक्टर (डोसिंग पंप)

शेतकरी बांधवांसाठी खुषखबर…!

अल्फा एस टेक्नॉलॉजी सादर करत आहे एक अत्याधुनिक उत्पादन

बॅटरीवर चालणारे ड्रिप इंजेक्टर-स्प्रे पंप

वैशिष्ट्ये

◆ आता ड्रीप मध्ये खते सोडा, तेही व्हेंचुरीच्या कटकटी शिवाय.

◆फवारणी व आळवणी साठी पंप पाठीवर घेण्याची गरज नाही.

◆रेग्युलेटरने फवारणी कमी-जास्त करता येते.

◆ २०० लिटर खते फक्त ३०१५ मिनिटात ड्रीप मध्ये सोडते.

◆एकदा चार्ज केल्यानंतर १००० लिटर खतेऔषधे ड्रीप मध्ये सोडता येतात.

◆५०० फुट पाईप जोडून तीन तास औषध देखील मारता येते.

◆१२ व्होल्ट १२ अँपीअरची बॅटरी, ६ महीने वॉरंटी कार्डसह.

◆प्लॅस्टिक बॉडी जी पाण्याने व केमिकलने गंजत नाही.

◆ड्रीप मध्ये पाण्याचा दाब कमी न केल्याने सर्व झाडांना सारख्या प्रमाणात खते मिळतात.

अधिक माहितीसाठी संपर्क :  9422824228

कॉल लागत नसल्यास व्हाट्सअँप वर संपर्क करावा.

ही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा

कृषी क्रांती वर शेती विषयी माहिती सोबतच महाराष्ट्र तसेच भारत देशाला लाभलेली महान संत परंपरा, विविध संतांच्या गाथा,ह.भ.प. यांची माहिती वाचा आमच्या संत साहित्य (santsahitya.in) या वेबसाईट वर

Leave a Comment

Your email address will not be published.

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व