डबल मोटार फवारणी पंप
आमच्याकडे उत्तम प्रतीचा फॉर्च्यून कंपनीचा सुपर डबल मोटर स्प्रेयर (12/12) पंप मिळेल
बॅटरी 12 वॉल्ट 12 अॅम्पीयर
डबल मोटर 7LPM, ब्रास लान्स
- १६ लिटर ची पाण्याची क्षमता
- टू इन वन स्प्रे पंप
- मजबूत कार बेल्ट
- 4 नोजल सेट सोबत
- फळबाग फवारणी साठी फायदेशिर
- डबल मोटर असल्यामुळे मोठ्या झाडाच्या शेंड्या पर्यंत फवारता येत
शेतकरी किंमत -2800/-
अधिक माहितीसाठी संपर्क : 9768062852