ड्रॅगन फ्रुट चे रोपे व पूर्ण प्लांटेशन करून मिळेल
रितेश ऍग्रोटेक
आमच्याकडे उत्तम दर्जाचे ड्रॅगन फ्रुट चे रोपे मिळतील.
फायदे :-
- फळ हे रसाळ आहे.
- यामुळे रक्त पेशी वाढतात.
- हे फळ शुगर साठी लाभदायक आहे.
- ड्रॅगन फ्रुट कटिंग
- प्लांटेशन साठी लागणारे पोल व रिंग
फ्रुटिंग पासून विक्री पर्यंत सर्व सेवा योग्य दरामध्ये दिली जाईल.
संपर्क : 7038241555 / 7744904777