KisanX ऑटोमॅटिक आळवणी यंत्र (Drenching Unit)
मशीन चा व्हिडिओ
आळवणी यंत्रांचे फायदे:
- सर्व झाडाला सारखी आळवणी करता येते.
- खत व औषध वायला जाणार नाही.
- पूर्णपणे ऑटोमॅटिक यंत्र, बॅटरी पंपच्या चार्जिंग सॉकेटला जोडता येते.
- आळवणी यंत्रामध्ये एकदा सेट केली कि प्लॉट संपेपर्यंत बदलण्याची गरज नाही.
- २० ml पासून ते २७५ ml पर्यंत सेट करता येते.
- वापरण्यास खूपच सोपे आणि ५०% पर्यंत मजूर बचत होते.
- रोपे लहान असताना आळवणी यंत्राच्या साहाय्याने खते औषधे मुळांच्या कक्षेत देता येतात त्यामुळे खतांची बचत होते.
- ऊस, भाजीपाला, फळबाग, ग्रीन हाऊस, नर्सरी अश्या सर्व ठिकाणी वापरता येते.
- MRP – रु. १४००/-
- शेतकऱ्यांसाठी खास दर रु.९९९/- घरपोहोच.
महाराष्ट्रभर घरपोहोच सुविधा उपलब्ध
अधिक माहितीसाठी संपर्क : 9768062852