गांडूळ खत उपलब्ध आहे
उत्तम प्रतीचे गांढूळ खत मिळेल विद्या प्रेम गौसंवर्धन केंद्र
गांडूळ खताचे फायदे :
- जमिनीत गांडुळांची संख्या चांगली असेल तर जमीन भुसभुशीत होऊन पोत सुधारतो.
- जमिनीमध्ये पाण्याचा निचरा चांगला होऊन पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते, त्यामुळे कमी पाण्यात पिकाचे उत्पादन घेता येते.
- पिकाच्या उत्पादनात वाढ होते, त्याचबरोबर उत्पादनातील प्रत सुधारते.
- विशेषतः रंग, साठवण क्षमता, चकाकी यामुळे उत्पादनाला जास्त बाजारभाव मिळतो.
- गांडूळ खतामुळे उपयुक्त जिवाणूंची संख्या ३ ते ५ पटीने वाढते.
- रासायनिक खतवापरात बचत होऊन, खतावरील काही खर्च कमी होतो.
अधिक माहितीसाठी संपर्क : 7018267825 / 9359377489